खान्देशजळगांवराजकीय

अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. छगन भुजबळ ,दिलीप वळसे पाटील आणि अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली असून जिल्ह्यात तीन मंत्रीपदे आहेत . भाजपचे गिरीश महाजन , शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि आता राष्ट्रवादीकडून अनिल पाटील अशा रूपाने तीन मंत्रीपदे मिळाली असल्याने खान्देशच्या विकासात आणखी भर पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button