खान्देशगुन्हेजळगांव

म्हसवे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा: – तालुक्यातील म्हसवे येथे ३७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. म्हसवे येथील हिरालाल जालम पाटील (वया ३७) या तरुणाने ७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारासा घराच्या छताला असलेल्या लोखंडी गजाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत भारत संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पारोळा पोलीसा करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button