खान्देशगुन्हेजळगांवराजकीय

वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य शासन अपयशी ; शिवसेना महानगरतर्फे निषेध

जळगाव ;-मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या खून ,दरोडे,घरफोड्या,हाणामारी ,चोऱ्या यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत असून लोकप्रतिनिधींवर दिवसाढवळ्या शासनाचा अंकुश असलेले गुन्हेगार गोळीबार करताना दिसत आहेत सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरली असून याचा निषेध शिवसेना उद्धव ठाकरे गट जळगाव महानगर तर्फे करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्यातील जनतेला बुलेट ट्रेन ची गरज नसून बुलेटप्रूफ जॅकेटची गरज असल्यास असल्याचे निवेदन देण्यात आले .

जनतेला बुलेटप्रूफ जॅकेटची परवानगी मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे माझी विरोधी पक्षनेते सुनील महाजन अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण उपमहा नगर प्रमुख मानसिंग सोनवणे प्रशांत सुरळकर शाकीर खान तालुका प्रमुख उमेश पाटील विभाग प्रमुख विजय बांदल किरण भावसार युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधीउपजिल्हाप्रमुख विशाल वाणी,
विधानसभा क्षेत्रयुवाधिकारी श्री.अमीत जगताप.विजू लाड सचिन चौधरी महानगर प्रमुख अमोल मोरे , यश सपकाळे , शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, उपमानगर प्रमुख हर्षल मुंडे, राहुल शिंदे, अजिंक्य कोडी राजकिरण चौधरी पुनम राजपूत उज्वल राजपूत निलेश ठाकरे महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील जया तिवारी नीता सांगोळे अण्णा भोईटे सलीम खाटीक कलीम शेख ईश्वर राजपूत गोरख केदार शकील रंगरेज उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे राधे बाविस्कर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button