खान्देश टाइम्स न्यूज l महाराष्ट्र राज्य सेपक टकारा एसोसिएशन नागपुर यांच्या मान्यतेने व वर्धा जिल्हा सेपक टकारा एसोसिएशन आयोजित ३४ वि सिनिअर व २४ व सब ज्युनिअर राज्य सेपक टकारा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन वर्धा येथे दि. २४ ते २७ अक्टोबर दरम्यान करण्यात आलेली असून जळगाव जिल्हयाचे पुरुष व महिला संघ व सब ज्युनिअर – मुले व मुलांचा संघ सहभागी होणार आहेत. या संघास जिल्हा संसटनेचे अध्यक्ष एजाज मलीक, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकात सोनवणे, उपाध्यक्ष प्रदिप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव इकबाल मिर्झा, प्रशांत जगताप व प्राचार्य बाबू शेख, पर्यवक्षक नईम शेख, प्रा. वसीम मिर्झा, शेहबाज शेख, गोरख सुर्यवशी, मोहसिन पिंजरी यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा संघ – पुरुष 1) फैजान शेरख कर्णधार बागवान 2) बागवान मोहम्मद अबुजर 3) शेख जुनेद 4) तनवीर शाह ५) मोहसमद कैफ ६) शेख फैजान रईस ७) सैय्यद शेकेब ८)राम बैनवाली ९) अंकुश नरवाडे १०) राजेश इंगोले ११) शेख रेहान १२) बागवान मोहम्मद हम्माद १३) उमर जीया बागवान
१४) शेख रिहान १५) शेख अरशद
संघ व्यावस्थापक – इम्रान जब्बार, ममता,
संघ प्रशिक्षक – मिर्झा आसीफ, आमीर खान
राज्य स्पर्धेतून साष्ट्राय स्पर्धेसाठी संघ महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे.