जळगांवराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संभाजीभिडे यांचा निषेध

जळगाव l २९ जुलै २०२३ l रोजी सततच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे विरुद्ध आंदोलन करण्यात आले सतत राज्यात व देशात महिलांवर अत्याचार होत आहे जळगाव जिल्ह्यात नुकतेच एरंडोल येथील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना आमदार एकनाथरावजी खडसे यांनी अधिवेशनात मांडली तरी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत आहेत या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शनिवार रोजी देवेंद्र फडणवीस यानी राजीनामा द्यावा व एरंडोल येथील घटनेतील आरोपींना ६ महिन्याचा आत फाशी व्हावी या मागण्यांकरिता आकाशवाणी चौक येथे दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात आले यावेळेस मोदी हटाव देश बचाव, जबसे आया मोदी महिलाने सूरक्षा खो दी, राजीनामा द्या फडणवीस राजीनामा द्या संभाजी भिडेचा निषेध असो सभाजी भिडेच्या डोक्यात भरले किडे गुण्हा दाखल करा गुण्हा दाखल करा भिडेवर गुण्हा दाखल झाला पाहिचे राष्टपिता महात्मा गांधी जिंदाबाद अश्या विविध घोषणा देण्यात आल्या या वेळेस जिल्हाध्यक्ष ऍड रविन्द्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी, इब्राहिम तडवी, अशोक सोनवणे, राजू मोरे, सुनील माळी, डॉ रिझवान खाटीक, किरण राजपूत,रमेश पाटील, भगवान सोनवणे , साहिल पटेल, रफिक पटेल, ललित नारखेडे, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, हितेश जावळे, आकाश हिवाळे, सचिन साळुंखे, संजय जाधव,पंकज तानपुरे, मतीन सय्यद, रियाज काकर ,अकिल शेख, राजू बाविस्कर आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button