इतर

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन

जळगाव प्रतिनिधी I श्री संत ज्ञानेश्वर पाटील माध्यमिक विद्यालय मध्ये स्वस्त नारी सशक्त भारत अभियानांतर्गत इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन विद्यार्थिनींना डॉक्टर श्रीमती अमिता श्रीवास्तव यांनी त्वचेचे विकार, मासिक पाळी विषयक समस्या, विषयक माहिती, व्यसनाधिनता, हिंसा, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येच्या प्रवृत्ती इत्यादीबाबत मार्गदर्शन केले .किशोरवयीन आरोग्यविषयक माहिती किंवा आरोग्यविषयक असणाऱ्या गैरसमजुती याबाबत किशोरवयीन हेल्पलाईनचा नं. 1800 233 2688 माहिती दिली .आरोग्याबाबत घ्यावयाच्या काळजीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल कोळी मॅडम यांनी केले .डॉक्टर श्रीमती यांचे उज्वला नन्नवरे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाला सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button