गुन्हे
एरंडोल तालुक्यातून शाळकरी विद्यार्थी बेपत्ता
खान्देश टाइम्स न्यूज | नंदकिशोर बडगुजर | एरंडोल तालुक्यातील कढोली येथील जितेंद्र प्रकाश बडगुजर यांचा मुलगा गुरुप्रसाद जितेंद्र बडगुजर वय-१५, रंग गोरा, उंची ५ फूट हा शनिवार दि.१० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरून बेपत्ता झाला आहे. कुणालाही तो आढळल्यास किंवा दिसल्यास मोबाईल क्रमांक 9921415400, 9764919891, 7507581422 यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केले आहे.