जळगाव ;- मागील वर्षी प्रमाणे या वर्षी पण जितो लेडीज विंग तर्फे अहिंसा रन चे आयोजन पूर्ण जगात एकाच वेळी एकाच जागी होणार आहर मागील वर्षी या अहिंसा रन चे नाव गिनीज बुक तथा लिम्का बुक मध्ये दर्ज करण्यात आले होते.पूर्ण भारतात जळगाव जातो मध्ये सर्वात ज्यास्त नाव नोदणी झाली होती.या वर्षी सुद्धा नाव नोंदणी ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे
.ह्या अहिंसा रन ची सुरुवात दी.३१ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता खानदेश सेंट्रल लॉन वरून होणार आहे. यात ३कीमी.,५कीमी तथा १०किमी चे रन होणार आहे. या अहिंसा रन चे पालकाचे अनावरण डी. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता jito office मध्ये रायसोनी इन्स्टिट्यूट चे महेंद्र रायसोनी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी प्रथम हेमा मल्हारा यांनी नवकार मंत्राने सुरुवात केली.प्रास्ताविक chairperson नीता जैन व चेअरमन प्रवीण पांडेय यांनी केले. प्रमुख अतिथी महेंद्र रायसोनी यांनी या अहिंसा रन ला शुभेच्छा दिल्या तसेच रायसोनी कॉलेज व फॅक्टरी मधून जास्तीत जास्त रजिस्ट्रेशनची हमी दिली आहे.
सूत्र संचालन सचिव सुलेखा लुंकड d यांनी केले. या प्रसंगी लेडीज विंग चीचेअरमन नीता जैन , सचिव सुलेखा लुंकड मेन विंग चे अध्यक्ष प्रवीण पागरिया ,सचिव प्रवीण छाजेड, युथ विंग चें सचिव नीरज सेठीया, treasure शीतल जैन ,ज्योत्स्ना रायसोनी, पियूष संघवी,यश जैन, अभिषेक राकेचा,कविता भंडारी,साधना गांधी , टीना संघवी, सुधा संखला, सुनीता कोचर,नम्रता सेठिया,प्रीती चोरडिया,हेमा मल्हरा हे उपस्थीत होते. या अहिंसा रन मध्ये जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करून अहिंसा छा प्रचार करावा असे आव्हान जातो संस्थेने केले आहे