इतर

अजितदादा गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष जळगाव महानगर अध्यक्षपदी विक्की राजपूत यांची निवड

जळगाव ;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष जळगाव महानगर अध्यक्षपदी विक्की ईश्वर राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार साहेबांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली ताई चाकणकर व पुनर्वसन मंत्री मा.अनिल भाईदास पाटील व वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख जितेंद्र सातव
व जळगाव शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करून त्यांना मदत करणार असल्याचे विक्की राजपूत त्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button