पिंप्री, भामर्डी व शिरसोली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा गुलाबभाऊ पाटील यांना भक्कम साथ
![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2024/11/4701c144-36ff-4f9b-adb5-996c5dadf2e2-780x470.jpeg)
शिवसेनेत दररोज होताहेत जोरदार प्रवेश : धनुष्यबाणासाठी कार्यकर्ते झाले तत्पर !
खान्देश टाइम्स न्यूज l धरणगाव / जळगाव दि. ८ – धरणगाव व जळगाव तालुक्यातील आज मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पावने दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात दमदार एन्ट्री घेतली. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेतसे गुलाबराव पाटील यांनी भक्कम साथ असल्याचा शब्द देवून “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
यांनी सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणा साठी झाले कार्यरत
प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री खु. येथिल समाधान सोनवणे, सागर सोनवणे, उदय ठाकरे, अरुण सोनवणे, भैया मोरे, दादू मोरे, विनोद सोनवणे, वसंत मोरे, विनोद मोरे, रोहित सोनवणे, मनोज ठाकरे, समाधान सोनवणे, सचिन मोरे, महेश देवरे, आनंद पवार, राहुल मालचे, विकी सोनवणे भामर्डी येथिल दीपक भिल, भरत भिल, दगा शिलावत, बापू शिलावत, राहुल काळे, संतोष पाथरवट, दिपक पाथरवट, गुलाब पाथरवट, मोहन पाथरवट, राजेंद्र पाथरवट, बदाम भिल व नाना पाथरवट तसेच जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल ईश्वर कोळी, गौतम वाघ, निंबा न्हावी , दीपक कोळी, ज्ञानेश्वर कोळी, प्रमोद कोळी, गजानन कोळी, सुरेश कोळी, योगेश चौधरी, दिलीप कुंभार, आप्पा धनगर, बापू पाटील, कैलास भिल, अशोक कोळी, अनिल बारी, विजय कुंभार, रामा भिल, दीपक भिल, मंगल भिल, भानुदास भिल, हरदास भिल, विजय भिल, राकेश भिल, प्रकाश भिल , आकाश भिल, राहुल पाटील, दशरथ भिल, करणं भिल, महेंद्र भिल, गोकुळ भिल, भानुदास भिल, भारत भिल, रवींद्र भिल, बंडू भिल, सुरेश भिल, शुभम भिल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रसंगी सरपंच दगा शीलावट, राहुल बिऱ्हाडे, शरद सोनवणे, अनिल न्हावी, आबा कोळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.