खान्देशजळगांव

मनपात सोमवारी लोकशाही दिन

जळगाव : महानगरपालिकेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या

सोमवारी दि. २ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासन निर्देशानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिकेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. २ रोजी ऑफलाईन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button