सामाजिकजळगांव

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची महिला कार्यकारणी जाहीर

खान्देश टाईम्स न्यूज l जकी अहमद l जळगाव l महाराष्ट्र पोलीस व त्यांच्या परिवारासाठी सातत्याने काम करणारी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पु.ना. गाडगीळ येथील सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस वायरलेस विभागाचे अमित माळी, डॉ. निरंजन देशमुख, उद्योग केंद्राचे आनंद विद्याधर, गुलाब पाटील, भारती काळे, राहुल सुर्यवशी मानवता हाॅसपिटल, निवेदिता ताटे उपस्थित होते.
प्रसंगी १३ जणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल मोरे जिल्हा सर्पकं प्रमुख जळगाव , राकेश कांबळे, अकील शेख, पूनम पांडव आदींनी परिश्रम घेतले.

महिला कार्यकारिणी खालील प्रमाणे …

महिला अध्यक्ष जळगाव – पूनम जितेंद्र पांडव

उपअध्यक्ष -निकिता जाधव

सचिव – सुलभा वानखेडे

कार्य अध्यक्ष – कोमल पाटील

तालुका अध्यक्ष – लता इंगळे

तालुका उपाध्यक्ष – अनिता बनसोडे

शहर अध्यक्ष – ममता राजपूत

शहर उप अध्यक्ष – रोहिणी पाटील

सह सचिव – वर्षा इंगळे

महानगर अध्यक्ष -जागृती निकम

उपमहानगर अध्यक्ष – ज्योत्स्ना सुरवाडे

जिल्हा संपर्क प्रमुख – मनीषा पारधी

उपसंपर्क प्रमुख -मयुरी सोनवणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button