खान्देशगुन्हेजळगांव

जळगावातून १५ वर्षीय मुलीस पळविले

जळगाव ;- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्याक्तीने पाठवून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीला ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button