खान्देशगुन्हेजळगांव

पाचोरा तालुक्यातून युवती बेपत्ता

पाचोरा ;- तालुक्यातून एका गावातून एक १८ वर्षीय युवती राहत्या घरातून निघून टायपिंग क्लासला जाऊन येते असे सांगून परत न आल्याने तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात अली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि शेती व्यवसाय करणारे यांची १८ वर्ष ९ महिन्याची मुलगी हि २९ जून २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राहत्या घरातून टायपिंग क्लास साठी पाचोरा येथे जाऊन येते असे सांगून गेली . मात्र तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने पिंपळगाव पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ रामकृष्ण आपातील करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button