
मनपात 1 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव : शासनाच्या निर्देशानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून ज्या नागरिकांनी महापालिकेत १५ दिवसांपुर्वी अर्ज, निवेदन, तक्रार केली असेल अशा नागरिकांनी मुळ अर्जासह कागदपत्र घेवून उपस्थित रहावे, असे आवाहन मनपाचे अतिरीक्त आयुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले आहे. दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात हा लोकशाही दिन ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन





