सामाजिक
-
क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या निधीला मान्यता ; ना. गिरीश महाजन यांचा पाठपुरावा
जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत…
Read More » -
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमीत्त चर्चासत्र
जळगाव;- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे…
Read More » -
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्या शुभारंभ ; लाभार्थींना मिळणार त १ ते २ लाखांचे कर्ज
नवी दिल्ली : विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कारागीर व शिल्पकारांच्या पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या ‘पीएम विश्वकर्मा’…
Read More » -
बहरलेल्या शेतीत मला भवरलाल जैन व ना. धों. महानोर दिसतात : शरद पवार
मुंबई l ९ सप्टेंबर २०२३ l महाराष्ट्र जेव्हा जेव्हा मी वेगवेगळ्या भागात गाडीने फिरत असतो आणि आजूबाजूची बहरलेली शेती बघतो…
Read More » -
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले गुलाबराव पाटील यांचे सांत्वन
पाळधी येथील निवासस्थानी भेट जळगाव l १२ सप्टेंबर २०२३ l पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
Read More » -
संजय जाधव उध्योगरत्न पुरस्काराने सम्मानीत..
जळगाव l ३ सप्टेंबर २०२३ l रविवार रोजी शाहु मराठा वृत्तपत्र मासिक यांच्या मार्फत चाळीसगाव येथे राज्यस्तरीय सस्नेह मराठा समाज…
Read More » -
मंगेश भोईटे यांना जाणीव गुणवंत शिक्षक पुरस्कार
चोपडा l ४ सप्टेंबर २०२३ l शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत समाजकार्यात योगदान देणाऱ्या टीडीएफ संघटनेचे तालुकाध्यक्ष व आदर्श…
Read More » -
जैन संघटनेचे भारताच्या विकासात योगदान- जिल्हाधिकारी
जळगाव:-भारतीय जैन संघटना ही खुप नियोजन करून प्रश्न सोडविते. आपल्याजवळ असलेला मनुष्यबळ, संसाधने याचा विचार करून पुढे जाते. भारताच्या विकासात…
Read More » -
शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालिका उज्वलाताई काशीद यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय बुटांचे वाटप–
शेंदुर्णी-ता.जामनेर, धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लि. शेंदुर्णी द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय…
Read More » -
डॉक्टरांच्या रुपातील देव माणूस म्हणजेच डॉ.वैभव पाटील
मान्यवरांच्या मनोगताद्वारे उमटल्यात भावना; शुभेच्छांसह आशिर्वादाचा वर्षाव जळगाव l ३० ऑगस्ट २०२३ l कोविड काळापासून आपली वैद्यकीय सेवा डॉ.उल्हास पाटील…
Read More »