खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

एआयएमआयएमला धक्का; रिझवान शेख यांच्यासह २० हून अधिक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

एआयएमआयएमला धक्का; रिझवान शेख यांच्यासह २० हून अधिक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

जळगाव जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी रिझवान शेख यांच्यावर

जळगाव प्रतिनिधी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात सक्रियपणे काम करणारे रिझवान शेख यांनी आपल्या २० हून अधिक समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. एआयएमआयएम पक्षातील वरिष्ठांच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. समाजवादी पक्षाने रिझवान शेख यांच्यावर जळगाव जिल्ह्याची जबाबदारी सोपवित त्यांची जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button