खान्देशगुन्हेजळगांव

आईचा मुलानेच केला विनयभंग ; गुन्हा दाखल

पारोळा ;- तालुक्यातील  येथे १३ जुलै रोजी रात्री अकरा वाजता खाटेवर झोपलेल्या आईला उठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत केल्याचा प्रकार मुलाने केल्याची खळबळजळ घटना येथे उघडकीस आली असून याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुका पारोळा येथे एका 65 वर्ष हात मजुरी करणाऱ्या महिला रात्री ११ वाजता खाटेवर झोपलेली असताना तिचा मुलगा आरोपी  याने तिला उठवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले . तसेच मुलाने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पीडित वृद्धाच्या फिर्यादीवरून आरोपी  विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button