जळगांवशिक्षणसामाजिक

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लिंग संवेदना विषयावर मार्गदर्शन

जळगाव l २२ जुलै २०२३ l  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शनिवार दि.२२ जुलै रोजी लिंग संवेदना (gender sensitization program) या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी सहाय्यक प्राध्यापक डॉ.बापूराव बिटे यांनी स्त्री व पुरुष समानता, सामाजिक न्याय, महिला व पुरुष समानतेचा सामाजिक परिणाम यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वृंद उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नमिता उमेश यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button