खान्देशजळगांव

आ. सत्यजीत तांबे यांनी दिली करीम सालार यांच्या घरी सदिच्छा भेट

जळगाव;-शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी आज इकरा संस्थेचे चेअरमन व माजी उपमहापौर करीम सालार यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट दिली. यावेळी आमदार तांबे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी करीम सालार आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये शिक्षणाविषयी चर्चा झाली.

 

यांची होती उपस्तिथी
छोटू खडके, मुक्तदिर देशमुख, माजी इकरा संस्थाचे अध्यक्ष उपमहापौर अ. करीम सालार, मुश्ताक सालार, पठाण आसिफ खान, हारून बशीर, नवाब शेख, आसिम पिंजारी, रईस कुरेशी सह आदींची उपस्तिथी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button