जळगाव ;- मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा हॉकी पुरुष संघ रवींद्र नाथ टागोर विद्यापीठ येथे रवाना झाला आहे. संघ प्रशिक्षक म्हणून इम्रान बिस्मिल्ला ( इकरा एच.जे.थिम कॉलेज जळगाव),तर संघ व्यवस्थापक म्हणून शेख मुजफ्फर यांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेले खेळाडू ,
जळगाव पिंजारी शहेबाझ मोहम्मद आरीफ ,. शाहा हुजैफा अब्दुल अजीज,(इकरा एच.जे.थिम कॉलेज), ,. अफ्राज गुलशेर तडवी ,, राज संतोष सोनवणे (मुलजी जेठा कॉलेज), ,दिवेश ज्ञानेश्वर चौधरी,,. अजय रोमेश पावरा ( के. सी. ई, एस शारीरिक शिक्षण कॉलेज),,तन विलास माळी (डॉ. उल्हास पाटील कॉलेज), ,.काशिनाथ बारकु पिसाले (पी. जी. यू. जी), ,रोहित गोरखनाथ चौधरी (एस. एस. बी. टी कॉलेज बांभोरी),,. दिनेश अब्बु ओडिया (राणी लक्ष्मीबाई पारोळा),, कमलेश भावसाहेब,(राणी लक्ष्मीबाई पारोळा), ,गजानन छगन बोरसे (एस. एस. वि. पी. एस कॉलेज शिंदखेडा),,सुनिल भोईदास सोनवणे (एस. एस. वि. पी. एस कॉलेज शिंदखेडा), , ओमकार नारायण जाधव (प्रताप कॉलेज अमळनेर),,. सवरव प्रदीप धाडवे (प्रताप कॉलेज अमळनेर), अजय तपसिंह वसावे (अक्कलकुवा), १७. पठाण सारीम खान (एस. एस. वी.पी. एस कॉलेज धुळे),,. विनोद विलास माळी (जी. टी. पी. कॉलेज नंदुरबार), या सर्व खेळाडूंना डॉ. दिनेश पाटील ,डॉ. चांद खान र, डॉ.आसिफ खान, डॉ.अख्तर खान सर यांचे मार्गदर्शन लाभले.