मेहरून येथील मिल्लत ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण

मेहरून येथील मिल्लत ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण
जळगाव आसिफ शेख l मेहरून येथील मिल्लत ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्राचार्य हाफिज मन्यार सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे संरक्षण आणि त्याचे महत्व समजावून सांगितले. हे वृक्षारोपण प्राचार्य हाफिज मन्यार सर यांच्या हस्ते व शेख झयान अहमद सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या प्रसंगी मिल्लत ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक मुख्तार सय्यद सर, सुमैया शाह मॅडम, मिल्लत हायस्कूलच्या नसीमा मॅडम, अत्ता-उर-रहमान शाह सर तसेच बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य हाफिज मन्यार सर, शेख झयान अहमद सर, पर्यवेक्षक मुख्तार सय्यद सर, सुमैया शाह मॅडम, नसीमा मॅडम, अत्ता-उर-रहमान शाह सर, रेहाना आपा आणि बारावीचे विद्यार्थी यांनी कॉलेजच्या परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.




